अनेकांना SBI ही बैंक राष्ट्रीयकृत आहे असे वाटते। पण ते चुकीचे आहे कारण। …….. ………

अनेकांना SBI  ही बैंक राष्ट्रीयकृत आहे असे वाटते। पण ते चुकीचे आहे कारण। ……..

SBI
SBI
आधी आपण इतिहास  पाहु  मैग तुमच्या लक्षात येईल की  SBI  राष्ट्रीयकृत  नहीं। 
पहिली  बँक  ही १७७० या साली अलेक्ज़ैंडर एंड कंपनी  ने कलकत्याला ‘बँक ऑफ़ हिंदुस्तान ‘ ही पहिली बँक  चालू केली। 
SBI
१८८१ मधे भारतीयांनी  ”  अवध कमर्शियल बैंक ” या भारतीयांनी मर्यादित जबाबदारीच्या  तत्वावर  स्थापन  केलेल्या पहिल्या बँकेची स्थापना  केली।
१८९४ ; लाला हरिकिशन यांच्या प्रयत्ना मुळे ” पंजाब नेशनल बैंक ”ची स्थापना। ती संपूर्ण भारतीय मालकीची पहिली  बैंक होती। १९०५ मधे  सुरु झालेल्या  स्वदेशी चळवळीमुळे भारतीय बॅंकांच्या स्थापनेला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळाले। 1906 ते 1913 या कालावधीत एकूण 98 बँका स्थापन झाल्या। उदा. बँक ऑफ इंडिया , सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, etc मात्र गैरव्यवस्थापन  , बँकिंग ची तत्वे योग्य रीतीने न पाळणे etc कारणामुळे 1913-17 दरम्यान 87 बँका बुडाल्या। 
1921 मध्ये तिन्ही बँका एकत्र येऊन एईमप्रियल  बँकेची स्थापन करण्यात आली। मात्र ती एक खाजगी बँक होती आणि ब्रिटिश सरकार साठी कार्य करत होती। 
 
स्वातंत्र्य  भेटल्यानतर बंक क्षेत्रात  प्रगती  चालू झली। 1 जानेवारी १९४९ रोजी RBI चे राष्ट्रीयकरण झाले। त्यासाठी RBI (सार्वजनीक मालकीकडे हस्तांतर ) कायदा १९४८  लागू झाला। 
 
Banking Regulation Act 1949 – जो की भारतात  बंक  कर्ज बूढ़ी चे प्रमाण  जास्त होते त्यामुळे १७ फेब १९४९ ला  बैंकिंग  रेगुलेशन एक्ट लागु  केला। या कायद्याने  RBI चे  नियंत्रण भारतीय व्यापारी  बँक क्षेत्रा वर आले। 
 
RBI ला या कायद्यानुसार महत्वाचे अधिकार प्राप्त झाले। त्यात 
बँकेची स्थापना  करण्यासाठी
बँकेची शाखा  काढण्यासाठी
आणि RBI ही बॅंकेचा हिशेब तपासू शकते तसेच बँके ला वेळोवेळी  ती  माहिती RBI ला द्यावी लागते।
इंट्रेस्ट किती असावा लोन कोणत्या कारणा  करता द्यावे व  ते किती द्यावे याच्या सूचना बँकेना देऊ  शकते।
१९४९ या कायद्यानुसार RBI ला बँकेवर  नियंत्रण करण्याचे  अधिकार  मिळाल्यामुळे बॅंक क्षेत्रातील प्रगती होऊ लागली। तसेच ‘ दी बैंकिंग एक्ट १९६१ ” नुसार सरकारच्या मदतीने बँकेचे सकतीने विलीनीकरण करण्याचा हक्क मिळाला।
१ जुले १९५५  ” SBI कायदा १९५५ ” नुसार सरकारने इपरिअल बँकेला ताब्यात घेऊन तिचे  स्टेट बैंक ऑफ इंडिया  रुपांतर  केले। 
अनेकांना SBI  ही बैंक राष्ट्रीयकृत आहे असे वाटते। पण ते चुकीचे आहे कारण। इपरिअल बँके चे राष्ट्रीयकरण कधी  ही स्वीकारण्यात  आले नाही। 
SBI कायदा १९५५ नुसार इपरिअल बँकेच्या भांडवलापैकी (issued capital ) ९२. १ % भांडवल RBI देण्यात आले। तर उरलेले खाजगी व्यक्ति /संस्था याना देण्यात आले। आशा रीतीने RBI ने इपरिअल  बँकेचे रूपांतर SBI  या बँकेत  केले। मात्र RBI भारत सरकारच्या १०० % मालकीची असल्याने तसेच व्यापक  अर्थाने , आज पन  लोक  SBI  ला राष्ट्रीयकृत बंक मानतात। 
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

1 thought on “अनेकांना SBI ही बैंक राष्ट्रीयकृत आहे असे वाटते। पण ते चुकीचे आहे कारण। …….. ………”

Leave a Comment

close